Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत असणारी त्यांच्या सुपरव्हीजन खाली असणारी एसआयटी असली पाहिजे

Webdunia
बुधवार, 15 मार्च 2023 (07:58 IST)
एसआयटी नेमताना पुलीस भी तुम्हारी, लोक भी तुम्हारे, और जजमेंट भी तुम्हारा ये बात नही चलेगी.या प्रकरणात सन्मानीय उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत असणारी त्यांच्या सुपरव्हीजन खाली असणारी एसआयटी असली पाहिजे अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या सुषणा अंधारे यांनी केली आहे.
 
शीतल म्हात्रे व्हीडीओ व्हायरल प्रकरणी कल्याणमधील ठाकरे गटाच्या विनायक डायरे याला दहिसर पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर शिंदे गटाच्या तीन जणांनी डायरे यांच्या कुटुंबियांना धमकाविले. जीवे मारण्याची धमकी दिली. डायरे यांच्या कुटुंबियांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी नावानिशी तक्रार नोंदविली नाही. डायरे कुटुंबीयांची आज शिवसेना नेत्या अंधारे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी ही मागणी केली.  आम्ही चुकीच्या कृतीचे समर्थन करीत नाहीत. अशा एखाद्या घटनेचे निमित्त करुन जर तुम्ही आमच्या कार्यकत्र्याना नाहक त्रस दिला जात आहे. प्रकाश सुव्रे या प्रकरणात काहीच बोलत नाहीत. त्यांनी बोलणो फार अपेक्षित आहे.कारण त्यांची बहिण शीतल म्हात्रे या त्यांना भाऊ ा माणतात. भावाने बहिणीवर घाणोरडे आरोप होत असताना भावाने पुढे आले पाहिजे. बोलले पाहिजे.  मात्र ते का बोलत नाही. याचा अर्थ कुठे तरी म्यूनिप्यूशन होत आहे का याचाही विचार केला पाहिजे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

आशियाई महिला हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात, जपान-कोरिया यांच्यात पहिला सामना

महायुतीचा प्रचार जातीयवादी आणि द्वेषपूर्ण, काँग्रेसचा भाजपवर आरोप

काँग्रेसने आजपर्यंत राज्यांमध्ये एकही आश्वासन पूर्ण केले नाही-प्रकाश जावडेकर

सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही-शरद पवार

पुढील लेख
Show comments