Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हे म्हणजे स्वतः केलेल्या पापाची कबुली देण : चित्रा वाघ

Webdunia
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (16:23 IST)
स्त्रियांवर अत्याचार किंवा त्यांना त्रास देणाऱ्या आरोपीला कुठलीही जात नसते. त्यामुळे शिवसेना नेते संजय राठोड यांच्या मुसक्या आवळून त्यांची चौकशी झाली पाहिजे, असे वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले. यानंतर त्यांनी पूजा चव्हाणच्या मृत्यूला राठोडच जबाबदार असून संजय राठोड हाच पूजा चव्हाण हिचा हत्यारा असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. तर समाजाला वेठीस धरून मी निर्दोश आहे, हे सांगण्याचा केविलवाना प्रयत्न संजय राठोड यांनी केला आहे. याला काहीही अर्थ नाही. कारण गुन्हेगाराला कोणतीही जात नसते हे माननारी मी आहे. १५ दिवसांनंतर बंजारा समाजाची काशी असणाऱ्या पवित्र पोहरादेवीकडे जाऊन संजय राठोड यांनी पोहरादेवीचं दर्शन त्यांनी घेतलं. हे म्हणजे स्वतः केलेल्या पापाची कबुली देण्यासाठी संजय राठोड तेथे गेले आहे.
 
ज्या पद्धतीने स्वतः चूका करायच्या आणि संपूर्ण समाजाला वेठीस धरायचं हा एक नवा ट्रेंड राजकारणात सुरू झालेला आहे. त्या-त्या ठिकाणी त्या-त्या मंत्र्याच्या समाजाला एकत्रित करायचं त्याचे फोटो, व्हिडिओ पाठवा, असे करून समाजाला एकत्रित करायचं, असे सुरू आहे. यावेळी लाखो लोकं जरी त्या ठिकाणी एकत्रित येऊन मोठ-मोठ्या घोषणा केल्या, तरीही पूजा चव्हाण संजय राठोड हा हत्यारा आहे, यावर आम्ही ठाम आहोत, कारण अद्याप सर्वच प्रश्न अनुत्तरीत आहेत, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments