Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ट्रेनी IAS पूजा खेडकरच्या आईला अटक, बंदूक दाखवून शेतकऱ्याला दिली होती धमकी

Webdunia
गुरूवार, 18 जुलै 2024 (11:13 IST)
ट्रेनी IAS पूजाची आई मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आले आहे. पूजाच्या आईला बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगले म्हणून या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
 
वादग्रस्त ट्रेनी IAS पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबांच्या समस्या वाढत चालल्या आहे. पुणे पोलिसांनी पूजाच्या आई मनोरमा खेडकरला अटक केली आहे. बेकायदेशीर हत्यार बाळगल्याच्या आरोपाखाली मनोरमाला रायगड जिल्ह्याच्या महाडमधून ताब्यात घेण्यात आले आहे. मनोरमा वर शेतकऱ्याला धमकावण्याचा आरोप आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी आर्म्स कायदा अंतर्गत प्रकरण दाखल केले आहे. मनोरमा यांनवर सरकारी अधिकारीला धमकवण्याचा व्हिडीओ वायरल झाला होता. मागील काही दिवसांपासून मनोरमा फरार होती.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

धक्कादायक : मुंबईत अडीच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी आई सोबत प्रियकराला अटक

LIVE: मुंबईत 'सिंदूर यात्रा' काढली जाणार

‘भारत धर्मशाळा नाही...’, श्रीलंकेतून येणाऱ्या तमिळ निर्वासितांवर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी

मुख्यमंत्री योगी यांचा मोठा निर्णय, गोरखपूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधणार

पंजाबमध्ये २ पाकिस्तानी हेरांना अटक, ISI ला लष्करी तळांची माहिती देत ​​होते

पुढील लेख
Show comments