Dharma Sangrah
✕

राज ठाकरे मेळाव्यासाठी वाहतुकीत बदल

Webdunia
बुधवार, 22 मार्च 2023 (14:22 IST)
मनसेचे प्रमुख राजठाकरे यांची आज दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात गुढी पाडव्यानिमित्त सभा आहे. या मेळाव्यासाठी मनसेचे हजारो समर्थक येण्याची शक्यता असल्यामुळे दादर परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून पोलीस बंदोबस्त चोख राहणार आहे. या मेळाव्यासाठी रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली असून मुंबईत शहराबाहेरून येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.सेनापती बापट रोड, माहीम आणि दादर.कामगर स्टेडियम सेनापती बापट रोड,  इंडिया बुल फायनान्स सेंटर पीपीएल पार्किंग एल्फिन्स्टन, मुंबई., कोहिनूर पीपीएल पार्किंग. शिवाजी पार्क, मुंबई, आप्पासाहेब मराठे रोड,पाच उद्यानांचा परिघ, माटुंगा, रेती बंदर (माहीम), आरएके रोड.अशी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्था मध्ये केला जाणारा बदल 22 मार्च रोजी दुपारी 2 ते रात्री 12 वाजे पर्यंतच्या कालावधीत राहील. 
 
Edited By - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नवीन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर पूर्णविराम? दोन्ही गट एकत्र येणार नाहीत; नसीम सिद्दीकी यांचे स्पष्ट वक्तव्य

LIVE: अन्न व औषध प्रशासनाने नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले.

नालासोपारा परिसरात इमारतीच्या २० व्या मजल्यावर आग, वाहनांचे नुकसान, ३ जण जखमी

महाराष्ट्रातील राजकीय खळबळ वाढली; शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

एफडीएचा मोठा कारवाईचा बडगा! नाशिक विभागातील ५ जिल्ह्यांमधील १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

पुढील लेख
Show comments