Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उद्धव ठाकरे सत्तास्थापनेचा दावा करतील : नवाब मलिक

Nawab Malik
, मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019 (17:55 IST)
"सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल आल्यानंतर भाजपकडे बहुमत नसल्याचं सिद्ध झालं होतं. घोडेबाजार करण्यासाठीच त्यांनी हा शपथविधी केला होता. हा विजय महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचा विजय आहे," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं.
 
"शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच अपक्षांची बैठक होईल. त्यात नेत्यांची निवड होईल. उद्धव ठाकरे यांचीच निवड होईल. त्यानंतर उद्धव ठाकरे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे जातील," असंही नवाब मलिक यांनी म्हटलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महात्मा ज्योतिबा फुले यांचे 10 महान विचार