Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बुलढाण्यात अनियंत्रित कारची वृद्धाला धडक लागून दुर्देवी मृत्यू

Webdunia
बुधवार, 3 जुलै 2024 (18:40 IST)
बुलढाण्यात मलकापूर शहरातून जाणाऱ्या महामार्गावर सोमवारी दुपारी एक अपघात झाला भरधाव वेगाने रस्त्याच्या कडेला जाणाऱ्या एका वृद्धाला मागून जोरदार धडक दिली ही धडक एवढी जोरदार होती की ती व्यक्ती हवेत उडाली आणि डोक्यावर पडली. या अपघातात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला.हा अपघातात सीसीटीव्ही  व्हिडीओ मध्ये कैद झाला आहे. नामदेव कवळे(58) वर्ष असे मयत वृद्धाचे नाव आहे. ते मलकापूर तालुक्यातील कुंड बुद्रुक येथील होते. 

व्हिडीओ मध्ये दिसत आहे धडक दिल्यावर कार पुढे गेल्यावर काही अंतरावर थांबते.वाहन चालक गाडीतून बाहेर निघतो आणि काही वेळ तिथे उभा राहतो. नंतर गाडीत बसून तिथून निघून जातो. ही कार गुजरातची असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. नामदेव कवळे(58) वर्ष असे मयत वृद्धाचे नाव आहे.

ते मलकापूर तालुक्यातील कुंड बुद्रुक येथील होते. ते रस्ता ओलांडण्यासाठी रस्तेच्या कडेला उभे असताना त्यांना मुंबईहून नागपूरकडे भरधाव वेगाने  येणाऱ्या कार ने त्यांना धडक दिली धडक एवढी जोरदार होती ते धक्क्याने हवेत उडून दूर जमिनीवर पडले आणि त्यांच्या डोक्याला मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. 
 
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाची नोंद घेतली.वाहन क्रमांक आरटीओ कडे पाठवण्यात आले क्रमांकावरून वाहन मालकाची ओळख पटवली जाईल. मयत व्यक्तीच्या कुटुंबियांच्या तक्रारी वरून मलकापूर पोलिसांनी नवीन कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
Edited by - Priya Dixit   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments