Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यूपी: गाझियाबादमध्ये दुःखद अपघात, 2 जुळे भाऊ 25 व्या मजल्यावरून खाली पडले

UP: Tragic accident in Ghaziabad
, रविवार, 17 ऑक्टोबर 2021 (14:10 IST)
गाझियाबाद. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक हृदयद्रावक प्रकरण समोर आले आहे. येथे दोन 14 वर्षांची जुळी मुले इमारतीच्या 25 व्या मजल्यावरून खाली पडली. दोघांचा जागीच मृत्यू झाला.
 
मिळालेल्या वृत्तानुसार,ही घटना गाझियाबादच्या विजय नगर पोलीस स्टेशन परिसरात रात्री उशिरा घडली. दोन्ही मुले घरात एकटी असताना हा अपघात झाला. दरम्यान, दोन्ही मुले त्यांच्या खोलीच्या बाल्कनीतून खाली पडली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
 
त्यावेळी नेमकीकाय घडले हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने जाणून घेण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाप लेकीच्या नात्याला काळिमा : नराधम बापानेच वयात आलेल्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केला