Festival Posters

विधानपरिषदेसाठी आज पोटनिवडणूक

Webdunia
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्या जागेसाठी गुरुवार पोटनिवडणूक होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर तसंच येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर  सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची आणि आमदारांची बैठक होणार आहे.
 
याआधी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी नारायण राणेंना भाजपकडून उमेदवारी मिळणार यावर मोठी चर्चा रंगली होती. मात्र, शिवसेनेचा टोकाचा विरोध लक्षात घेता भाजपने प्रसाद लाड यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली. त्यानंतर लागलीच काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप माने यांना रिंगणात पुढे करण्यात आलं. या पोटनिवडणुकीची आजच मतमोजणी होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

नवीन

पुणे विषारी दारूकांड प्रकरणात ९ पोलीस अधिकारी निलंबित

LIVE:अमरावती विधान परिषद निवडणूक प्रवीण पोते यांचे नामांकन स्थगित

वर्ध्यातल्या वाणा नदीत वडील आणि मुलीसह तीन जणांचा बुडून मृत्यू

GT vs RR : गुजरातने राजस्थानला सात गडी राखून हरवून तिसऱ्यांदा आयपीएल अंतिम फेरीत प्रवेश केला

अणुऊर्जा आणि होर्मुझ संकटावरील मोठी घोषणा पुढे ढकलली, अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित

पुढील लेख
Show comments