Dharma Sangrah

विठ्ठल-रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मंदिर २४ तास खुले

Webdunia
गुरूवार, 4 जुलै 2019 (16:43 IST)
आषाढी यात्रेनिमित्ताने पंढरपूरात श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेचे दर्शन प्रत्येक भाविकाला दर्शन घेता यावे, यासाठी श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीने भाविकांच्या सोयीसाठी आज अर्गुथात गुरुवारी देवाचा चांदीचा पलंग काढून दर्शनासाठी मंदिर २४ तास खुले करण्यात आले आहे.यावेळी आषाढ द्वितीयेला शुभ दिवसाचा मुहूर्त पाहून सकाळी ११ वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.
 
विठुरायाचे नवरात्र सुरू होत असल्याने देवाच्या विश्रांतीचा चांदीचा पलंग या नवरात्री काळात काढण्याची परंपरा असल्याने विधिवत पूजा करून हे नवरात्र बसविण्यात आले. सकाळी देवाच्या पूजेनंतर देवाच्या मागे आणि रुक्मिणी मातेच्या पाठीला मऊ कापसाचा लोड लावण्यात आला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

सर्व पहा

नवीन

LIVE: नरहरी झिरवाल मंत्रीपदाचा राजीनामा देणार?

अजित पवारांना राष्ट्रवादी सोडण्यास भाग पाडण्यात आले, विलीनीकरणानंतर ते पक्षाचे नेतृत्व स्वीकारणार होते; शशिकांत शिंदे यांचा मोठा दावा

नागपूरमध्ये शिवभोजन चालकांनकडून चंद्रशेखर बावनकुळेंना धक्काबुक्की; पालकमंत्र्यांनी कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले

परभणी महापौर वाद; जर बाळासाहेब असते तर त्यांनी तुम्हाला हाकलून दिले असते- शिरसाट यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला

आंतरराष्ट्रीय मनी लाँडरिंग सिंडिकेटचा पर्दाफाश, १०० कोटींपेक्षा जास्त किमतीचा घोटाळा; मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केला

पुढील लेख
Show comments