Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वर्ध्यात स्कूल व्हॅन उलटली; अनेक विद्यार्थी जखमी, सहा जणांची प्रकृती चिंताजनक

Webdunia
मंगळवार, 4 ऑगस्ट 2026 (11:35 IST)
महाराष्ट्रातील वर्ध्यात करंजी-काजीजवळ भरधाव कारने स्कूल व्हॅनला धडक दिली. या अपघातात पंधरा विद्यार्थी जखमी झाले असून, त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. अशी माहिती समोर आली आहे.
ALSO READ: मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्याने घेतला ठाणे TDRF जवानाचा बळी
मिळालेल्या माहितीनुसार  धडक इतकी जोरदार होती की व्हॅन रस्त्यावर उलटली. हा अपघात सोमवार  रोजी सकाळी करंजी-काजीजवळ घडला. अपघातानंतर वाटसरूंनी तात्काळ जखमी विद्यार्थ्यांना  रुग्णालयात दाखल केले. माहिती मिळताच, सेवाग्राम पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर चालकाने वाहन सोडून घटनास्थळावरून पळ काढला. सर्व विद्यार्थी इयत्ता पहिली ते दहावीत आहे.  
ALSO READ: गुजरातमध्ये चांदीपुरा विषाणूमुळे २२ मुलांचा मृत्यू; हा विषाणू किती धोकादायक आहे?
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

नागपुरात लाऊडस्पीकर आणि डीजेच्या आवाजावर निर्बंध, प्रदूषणमुक्त नागपूर पोर्टल लवकरच सुरू होणार

LIVE: महाराष्ट्र सरकारने किनारपट्टी भागातील मासेमारी बंदी १५ ऑगस्टपर्यंत वाढवली

एअर इंडियाच्या विमानाला हवेत हादरे, अनेक जखमी

पंतप्रधान मोदींची जादू संपली, बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा हल्लाबोल

मुख्यमंत्री विजय आणि अभिनेत्री त्रिशा यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

पुढील लेख
Show comments