suvichar

भाजप दगाफटका करणार हे आम्हाला माहिती होत : संजय राऊत

Webdunia
बुधवार, 15 जानेवारी 2020 (15:57 IST)
भाजप दगाफटका करणार हे आम्हाला माहिती होत. त्यामुळे आम्ही शरद पवारांशी चर्चा सुरु केली होती असे शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत म्हणाले. ते दैनिक लोकमतच्या पुण्यातील पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात संजय राऊत यांची  मुलाखत घेण्यात आली. 
 
अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देऊन भाजपने तुमची सत्तास्थापनेचा प्रयत्न करणारी तीन चाकी गाडी पंक्चर करण्याचा प्रयत्न केला का ? गाडीचे चाक पळवून घेऊन गेले का ? असा प्रश्न संजय राऊत यांना ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी विचारला. त्यावेळी हजरजबाबी असलेल्या संजय राऊत यांनी भाजपने आमच्या गाडीचे चाक नेले नाही तर स्टेपनी पळवून नेली होती असे मिश्किल उत्तर दिले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

नवीन

नागपूरमध्ये भाजप नेत्याला धमकी; १ कोटी न दिल्यास कुटुंबीयांना गोळ्या घालण्याची धमकी

LIVE: मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले

मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले, दीड तासाची चर्चा निष्फळ ठरली, प्रसाद लाड अंतरवाली सराटी निघाले

परभणी जिल्ह्यात भीषण रस्ते अपघात, बस-बाईक धडकेत चार जणांचा मृत्यू

"कलेक्टर साहेब, मला मृत्यू द्या..." पत्नीच्या छळाला कंटाळून जेव्हा एका हताश पतीने मागितले इच्छामरण!

पुढील लेख
Show comments