Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

परब यांच्या रिसॉर्ट दिवाळीच्या आधी जमीनदोस्त केल्याशिवाय आपण सुस्त बसणार नाही : सोमय्या

unless Parab's resort
, गुरूवार, 1 सप्टेंबर 2022 (21:23 IST)
ठाकरे सरकार काळातील भ्रष्टाचाराचे प्रतीक असलेलय अनिल परब यांच्या दापोली येथील ट्विन रिसॉर्ट दिवाळीच्या आधी जमीनदोस्त केल्याशिवाय आपण सुस्त बसणार नाही, असे वक्तव्य भाजपचे प्रवक्ते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भिवंडीत केले. भाजपचे शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या धामणकर नाका मित्र मंडळाने यंदा गणेशोत्सवानिमित्त अयोध्या येथील राम मंदिराची प्रतिकृती उभारली असून या देखाव्याचे उदघाटन किरीट सोमय्या व आरसी पाटील यांच्या हस्ते झाले, यावेळी सोमय्या बोलत होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कर्नाटक: लिंगायत समाजाचे गुरू शिवमूर्तींवर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप