Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Weather News : राज्यात या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट

Webdunia
बुधवार, 29 नोव्हेंबर 2023 (10:34 IST)
सध्या राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पिके खराब झाली असून शेतकरी चिंतेत आहे. राज्यातील काही भागात पावसाचा मोठा फटका बसला असून पुढील काही तास देखील राज्यात वादळ असून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

हवामान खात्यानं ने पुणे, नाशिक, बीड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.राज्यात आज देखील ढगाळी हवामान असून काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. 

भारतीय हवामान खात्यानुसार आज जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस येण्याची शक्यता आहे. तर केरळ, माहे, तामिळनाडू, पुडुचेरी, मध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  
 
Edited by - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

सिसोदिया यांच्या दबावाखाली आतिशी यांना मुख्यमंत्री बनवण्याचा भाजपच्या प्रमुखांचा दावा

वन नेशन, वन इलेक्शन संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

आयसीसी कडून महिलाT20 विश्वचषक 2024 साठी बक्षीस रक्कम जाहीर

मलाही मुख्यमंत्री व्हायचंय, निवडणुकीपूर्वी अजित पवार म्हणाले

Jio Down: संपूर्ण मुंबईत रिलायन्स जिओचे नेटवर्क डाऊन!

पुढील लेख
Show comments