Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आज राज्यपालांच्या उपस्थितीत वेबिनार

Webdunia
सोमवार, 15 मार्च 2021 (08:44 IST)
जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगातर्फे जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आज राज्यपालांच्या उपस्थितीत वेबिनार, (सोमवार, दिनांक १५ मार्च) सकाळी १० वाजता एका चर्चासत्राचे (वेबिनार) आयोजन करण्यात आले असून चर्चासत्रामध्ये राज्यपाल भगत सिंह कोश्यारी सहभागी होणार आहेत.
 
या चर्चासत्रामध्ये खासदार शरद पवार, राज्य ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष न्या. आर सी चव्हाण, राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या माजी सदस्य राज्यलक्ष्मी राव, राज्य ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष न्या. ए पी भंगाळे, उदय वारुंजीकर, मुंबई ग्राहक पंचायतचे अध्यक्ष शिरीष देशपांडे, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे प्रभारी अध्यक्ष दिलीप शिरासाव, सदस्य डॉ संतोष काकडे आदी सहभागी होणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

सोडा कारखान्याच्या पाइपलाइनमधून क्लोरीन गॅसची गळती

IND U19 vs AUS U19: भारतीय 19 वर्षांखालील संघा कडून ऑस्ट्रेलियाचा 7 गडी राखून पराभव

कमला हॅरिसचे ट्रम्प यांना आणखी एका चर्चेचे आव्हान

कर्मवीर भाऊराव पाटील जयंती 2024 :थोर शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि समाजसेवक कर्मवीर भाऊराव पाटील माहिती

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुढील लेख
Show comments