Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक जिल्ह्यात वन्य प्राण्यांचे हल्ले सुरूच; 2 विविध घटनांत सुमारे 16 जण जखमी

Webdunia
मंगळवार, 12 एप्रिल 2022 (08:39 IST)
नाशिक जिल्ह्यात सातत्याने वन्य प्राण्यांकडून होणारे हल्ले  सुरू आहे. सिन्नर येथे  वन्य प्राण्याने केलेल्या हल्ल्यामध्ये एक वयोवृद्ध महिला जखमी झाली आहे. तर  नाशिक-नगर सीमेवर लांडग्याने केलेल्या हल्ल्यामध्ये सुमारे पंधरा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
 
याबाबत वन विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिन्नर तालुक्यातील रामपूर पुतळेवाडी या भागामध्ये पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात वन्य प्राण्याने केलेल्या हल्ल्यामध्ये श्रीमती विठाबाई अर्जुन नरोडे या गंभीर जखमी झाल्या आहेत.
 
दुसरा हल्ला संध्याकाळी उशिरा नाशिक नगर सीमावर्ती भागामध्ये असलेल्या नागरी वस्तीमध्ये लांडग्याने हल्ला करून सुमारे 15 ते 16 जणांना जखमी केल्याची घटना घडली आहे. यामुळे प्राण्यांचे नागरी वस्तीवर होणाऱ्या हल्ल्यात वाढ होत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments