Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मॉर्निग वॉक साठी गेलेल्या महिलेला कारने चिरडले, वरळीची घटना

Worli C phase Accident  warali incident  मॉर्निग वॉक साठी गेलेल्या महिलेला कारने चिरडले
, रविवार, 19 मार्च 2023 (12:11 IST)
वरळी सी फेस जवळ मॉर्निग वॉक ला गेलेल्या एका महिलेला भरधाव कारने चिरडल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीनं रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी कारचा वेग 120 किमी ताशी होता कारने महिलेला चिरडल्यानंतर रस्त्याशेजारी असलेल्या कठड्याला धडकली या धडक मुळे कारचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी कार चालकाला 
पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करत आहे. 
 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

All England Championships: त्रिशा आणि गायत्रीची जोडी उपांत्य फेरीत पुन्हा पराभूत