Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महिला पोलिसांना 12 तास नाही, तर 8 तास ड्युटी

Webdunia
शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (22:44 IST)
महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने महिला पोलिसांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. महिला पोलिसांच्या कामाचे तास आता कमी केले आहे. ज्यामुळे आता महिला पोलिसांना 12 तास नाही, तर 8 तास काम करावे लागणार आहे. राज्याचे डीजीपी संजय पांडे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
 
सध्या पोलीस दलात काम करणाऱ्या महिलांना 12 तास ड्युटी करावी लागत आहे. महिला पोलिसांना कामाबरोबरच कौटुंबिक जबाबदाऱ्याही सांभाळाव्या लागतात. कधीकधी त्यांना सणांच्या दिवशी देखील आपल्या कर्तव्याचे पालन करावे लागतात.  तर काही वेळा गंभीर परिस्थितीत त्यांना तास 12 पेक्षा जास्त जातात काम करावे लागते. अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या घरात आणि बाहेर दोन्ही पार पाडणे खूप कठीण होते. या सगळ्याचा विचार करुन महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेण्याचा विचार केला आहे. ज्यामुळे महिला पोलिसांना कुटुंब आणि नोकरीमध्ये समतोल राखणे सोपे झाले आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वाराणसीतील दशाश्वमेध आणि अस्सी घाटावर गंगा आरती का केली जाते?

श्री राजराजेश्वर्यष्टकम् Rajarajeshwari Ashtakam in Marathi

स्वप्नात वारंवार स्मशानभूमी, मृतदेह किंवा अंत्ययात्रा पाहणे, हे शुभ शकुन आहे की अशुभ?

आता दुधावरची साय खराब होणार नाही, जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी या टिप्स अवलंबवा

धनु राशीच्या मुलींसाठी मराठी नावे अर्थासहित

सर्व पहा

नवीन

एका रात्रीत479 ड्रोन उडवून रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला

'डस्टिंग' ट्रेंड काय आहे? ज्यामुळे एका १९ वर्षीय मुलीला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा जीव गेला

LIVE: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत मराठी भाषेवरून वाद

Mumbra train accident उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केली

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष,जयंत पाटीलांनी दिले मोठे संकेत

पुढील लेख
Show comments