Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुलींसाठी लक्ष्मी देवीची सुंदर नावे

Webdunia
मंगळवार, 10 सप्टेंबर 2024 (16:13 IST)
श्रीजा - संपत्ती आणि वैभवाने संपन्न
सानवी - कमळाच्या फुलावर वास करणारी
वरुणा - पाण्यात जन्म घेणारी
सुदीक्षा - चांगली सुरुवात
श्रीनिका - विष्णूंच्या हृद्यातील कमळ
नांधिका - आनंदी
वाची - अमृत वाणी
कुहू- पक्ष्याचे गोड गाणे
लखी- देवी लक्ष्मीचे नावे
मंजुश्री- सौंदर्य देवी
मानुषी- स्त्री
शिरसा - आदर
पुष्टी - समृद्धी
नंदिका- आनंदी स्त्री
वाग्मी - जगावर नियंत्रण ठेवणारी देवी
भाग्यश्री - भाग्यवान
अदिती - परिपूर्णता
देवश्री - दिव्य सौंदर्य
कल्याणी - शुभ
अनिशा- प्रकाश किंवा चमक
उर्वी - राजकुमारी
त्रिशिखा - देवीचे नाव
श्रेया - उत्कृष्ट
कलिका - कळी 
कामाक्षी- प्रेमळ डोळे असणारी
आरना -  लाट
दित्या- प्रर्थानेचे उत्तर
पदि्मनी- कमळ
देविका- देवीचे नाव
धृती- धैर्य
दुती- कल्पना
गौरी- सुंदर स्त्री
पद्मा- कमळ
संविता- शांती प्रेमी
श्री- संपन्नता
शुचि- शुद्ध
तेजश्री- तेज

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रीच्या वेळी या 3 ठिकाणी जाणे टाळा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल !

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर हे 5 चिन्हे देते, दुर्लक्ष करु नये

कोणत्या जोडप्यांना DINKs कपल म्हणतात, जाणून घ्या तरुणांमध्ये हा ट्रेंड का वाढत आहे

तुमच्या मुलाने चुकीची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे का, असे हाताळा

सर्व पहा

नवीन

मुलींसाठी लक्ष्मी देवीची सुंदर नावे

Chocolate Modak हे मोदक मुलांनाही आवडतील, बाप्पाला चॉकलेट मोदकाचा नैवेद्य दाखवा

प्राथमिक शिक्षक म्हणून करिअर करा

गणपतीला अर्पण केलेली दुर्वाचे 5 आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

गणपती बाप्पासाठी नैवेद्यात बनवा बेसनाचे मोदक

पुढील लेख
Show comments