गणेश- गणांचा मुख्य, गणपती
गंधार-सूर ग , एका नगरीचे नाव
गहिनीनाथ- नागपंथी
गणराज- गणपती
गणाधीश-गणपती
गभस्ती -सूर्य
गर्जना- आरोळी
गगन- आकाश
गगनविहारी- आकाशात संचार करणारा
गजपती-हत्तींचा स्वामी
गजानन- गणपती, हत्तीचे तोंड असणारा
गजवदन- गणपती
गजानंद -हत्तींचा आनंद
गजेंद्र- हत्तींचा स्वामी
गदाधर-श्री विष्णू, हाती गदा असलेला
गणनाथ-गणांचा स्वामी, गणपती
गणनायक- गणांचा स्वामी, गणपती
गणपत-गणांचा मुख्य
गिरिजात्मज- पार्वतीचा पुत्र, गणपती
गिरिजापती-शंकर
गिरीजप्रसाद- पार्वतीचा अनुग्रह
गिरिजासुत- पार्वतीचा पुत्र गणपती, कार्तिकेय
गिरिनाथ- पर्वताचा राजा
गिरीलाल- पर्वतपुत्र
गिरीधर-कृष्ण
गिरीवर- पर्वतश्रेष्ठ
गिरिव्रज-मग देशाची जुनी राजधानी
गिरीश- शंकर, पर्वतांचा स्वामी
गिरींद्र- पर्वतांचा स्वामी
गीत- गाणं
गितेश- गीतांचा राजा
गुडाकेश- निद्रेला जिंकणारा, श्री शंकर
गुणनिधी- गुणांचा तेज
गुणप्रभा- गुणांचे तेज
गुणरत्न-गुणांचा हिरा
गुणेश- गुणांचा राजा
गुरु- आचार्य
गुरुदत्त- गुरूने दिलेला
गुणानाथ- गुणांचा स्वामी
गुरुदास- गुरूंचा सेवक
गुलशन- बगीचा
गुलाब- एक फुल
गोकर्ण- शिवाचे अभिधान
गोकुळ- श्रीकृष्णाची भूमी
गोपाळ-गायीचे पालन करणारा
गोपीकृष्ण- गोपींचा कृष्ण
गोपीचंद- एक ख्यातनाम नृप
गोपीनाथ- श्रीकृष्ण, गोपींचा स्वामी
गोरखनाथ- नाथ सम्प्रदायातील एक थोर साधू
गोवर्धन- एक सुप्रसिद्ध प्राचीन पर्वत
गोविंद- श्रीकृष्ण
गौतम- एक ऋषी, बुद्धांचे पहिले नाव
गौरव- महत्त्व, आदर, सन्मान
गौरांग- गौरवर्णी, शंकर