Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Birthday Wishes For Father In Law Marathi सासऱ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Webdunia
सोमवार, 2 फेब्रुवारी 2026 (16:44 IST)
आदरणीय बाबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! 
तुम्ही मला सून म्हणून नाही तर 
स्वतःच्या मुलीप्रमाणे प्रेम दिले, 
त्याबद्दल मी तुमची सदैव ऋणी आहे.

वडिलांसारखी सावली आणि मित्रासारखी सोबत देणाऱ्या 
माझ्या सासरे बुवांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 
तुमचे आरोग्य आणि आयुष्य सुखमय जावो 
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
 
माझ्या आयुष्यात वडिलांची कमतरता कधीच भासू न देणाऱ्या 
एका महान व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
 
जगातील सर्वात भारी सासऱ्याना वाढदिवसाच्या शुभेच्छा! 
तुमचे मार्गदर्शन आम्हाला सदैव प्रेरणा देत राहो
 
हसमुख स्वभाव आणि प्रेमळ हृदय असलेल्या 
माझ्या सासऱ्यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या शुभेच्छा!
 
तुम्ही फक्त माझे सासरे नाही, 
तर आमचा कणा आहात
बाबा, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
तुमच्या अनुभवाच्या शिदोरीवर आमचे आयुष्य समृद्ध होत आहे
अशा मार्गदर्शक सासऱ्यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
 
प्रत्येक संकटात पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल धन्यवाद बाबा. 
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि उत्तम आरोग्य लाभो!
 
घरचे घरपण टिकवून ठेवणाऱ्या 
आमच्या लाडक्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
नवे नाते, नवे प्रेम आणि तुमची साथ... 
आयुष्यातील या प्रवासात तुमची सोबत नेहमी अशीच राहू द्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा!

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

नवीन

श्रावण महिन्यात कांदा आणि लसूण नसलेले जेवण रेस्टॉरंटसारखेच स्वादिष्ट लागेल; डिनरमध्ये बनवा ५ पाककृती

पावसाळ्यात छातीत कफ साचतोय? कफ बाहेर काढण्यासाठी जाणून घ्या हे प्रभावी घरगुती उपाय

सर्टिफिकेट कोर्स इन एक्टिंग अभिनय विषयात मध्ये करिअर बनवा, पात्रता जाणून घ्या

Shravan Somwar 2026 Wishes in Marahti श्रावणी सोमवरच्या शुभेच्छा

Beauty Tips: हातांचा कोरडेपणा आणि खरखरीतपणा दूर करण्यासाठी या सोप्या टिप्स नक्की अवलंबवा

पुढील लेख
Show comments