Dharma Sangrah
✕

Naming ceremony wishes for baby boy लाडक्या मुलासाठी बारशाच्या शुभेच्छा

वेबदुनिया फीचर टीम
शुक्रवार, 1 मे 2026 (16:40 IST)
सोनपावलांनी आलेल्या या चिमुकल्या राजकुमाराचे 
आज नामकरण होत आहे
त्याचे नाव त्याच्या आयुष्यात 
यशाचा प्रकाश घेऊन येवो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
बाळाला आणि तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!"
 
बाळाच्या आगमनाने तुमच्या संसाराला पूर्णत्व आले आहे
आजच्या या विशेष दिवशी त्याचे नाव निश्चित होताना, 
त्याला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच सदिच्छा!"
 
कुलदीपकाच्या आगमनाने घर आनंदाने न्हाऊन निघाले आहे
आजच्या नामकरण सोहळ्याच्या 
तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
बाळ मोठे होऊन तुमचे नाव उज्ज्वल करो!"
 
छोट्या पाहुण्याचे नाव आज घराघरात गुंजणार... 
त्याच्या पावलांनी सुख-समृद्धी तुमच्या दारी येणार! 
बाळाच्या बारशा निमित्त खूप खूप शुभेच्छा!"
 
ज्या नावाने हा बाळ संपूर्ण जगात ओळखला जाईल,
ते नाव त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा ठरो
लाडक्या बाळाला आणि पालकांना नामकरण सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
 
नव्या आयुष्याची नवी सुरुवात, 
आज आहे बाळाचे बारसे खास! 
या चिमुकल्याला सुख, शांती आणि समृद्धी मिळो, 
हीच आमची सदिच्छा."
 
तुमच्या घरी आनंदाची पहाट घेऊन आलेल्या या राजकुमाराचा आज नामकरण विधी 
त्याला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर यश मिळो
बारशाच्या खूप खूप शुभेच्छा!"
 
चिमुकल्या हातांनी आणि गोड हास्याने 
आमचे मन जिंकणाऱ्या या बाळाचे 
आज नाव ठेवले जाणार आहे
त्याचे नाव सातासमुद्रापार पोहचो, हीच सदिच्छा!
 
नावाचा गोडवा आणि आयुष्यातील आनंद कायम असाच राहो
आजच्या या मंगलमयी नामकरण सोहळ्याच्या 
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा!
 
घरच्या आनंदाचे आणि उत्साहाचे कारण असलेल्या 
आमच्या लाडक्या बाळाला बारशाच्या खूप खूप शुभेच्छा
त्याचे आयुष्य फुलांसारखे सुगंधी आणि सुंदर असावे!

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नवीन

नेलपेंट काढण्यासाठी थिनरची गरज नाही; घरच्या घरी या सोप्या टिप्स करा ट्राय

Bhaubij 2026 विशेष भावासाठी बनवा झटपट रोझ कोकोनट बर्फी

कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण हातावर दिसू शकतात,दुर्लक्ष करू नका

फायनान्समध्ये एक्झिक्युटिव्ह एमबीए कोर्स करून करिअर बनवा संपूर्ण माहिती जाणून घ्या

Bhaubeej 2026 Wishes In Marathi भाऊबीज शुभेच्छा संदेश मराठी

पुढील लेख
Show comments