Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुलांना मानसिकदृष्टया मजबूत बनवण्यासाठी या गोष्टी शिकवा.

Webdunia
शुक्रवार, 19 जानेवारी 2024 (15:41 IST)
आज आई वडिल नोकरदार असल्यामुळे  मुलांना कमी वेळ देतात यामुळे पालक आणि मुलांमध्ये भावनिक आणि मानसिकदृष्टया जवळीक खूप कमी पहायला मिळते यांमुळे मुळे  मानसिकरित्या कमजोर होता आहेत. काही मुले घाबरतात. काहींचा आत्मविश्वास कमी होतो. मुलांना मानसिक दृष्टया बळकट बनवायचे असेल तर त्यांना या गोष्टी नक्की शिकवा. 
 
संगीत- 
मुलांमधील तणाव आणि भीती घालवण्यासाठी  सगळ्यात चांगला उपाय म्हणजे संगीत आहे. कारण हे मुलांना मानसिकरीत्या मजबूत बनवण्यासाठी मदत करते.
 
ड्राइंग- 
मुले आपल्या मनातील भावना ड्राइंगच्या माध्यमातून व्यक्त करत असतात. यामुळे  त्यांच्यातील तणाव पण कमी होतो. आशात मुलांच्या आत्मविश्वासाला वाढवण्यासाठी ड्राइंग मदत करते.
 
डांस-
हे एक प्रकारचे वर्कआउट आहे. डांस  केल्याने मुले तणावमुक्त राहतात जर तुमच्या पाल्याला देखील डान्सची आवड आहे तर हे काम त्याला आनंदी करू शकते. तुम्ही तुमच्या मुलाला  त्याच्या आवडीप्रमाणे कोणताही डांस फोम शिकू द्या व करू द्या  . 
 
स्पोर्टस- 
खेळणे ही एक अशी गोष्ट आहे ज्यात मुले हरणे व जिंकणे यातला फरक समजून घेतात. खेळतांना जर का ते हरलेत तर त्यांना कसे करून निघायचे हे शिकण्यासाठी स्पोर्टस त्यांची खूप मदत करते.
आपण क्रिकेट, फुटबॉल किंवा त्यांच्या आवडीचा कोणताही खेळ खेळण्यासठी त्यांना प्रोत्साहित करा. तसेच ते खेळात हारल्यावर त्याला कसे मॅनेज करायचे हे पण शिकू द्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

अप्रतिम चविष्ट कढी ढोकळा रेसिपी

तुम्हालाही आहे का किडनी स्टोनची समस्या चुकूनही हे पदार्थ खाऊ नका

Career in PGDM Business Analytics : पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट इन बिझनेस अॅनालिटिक्स

एलोवेरा जेलमध्ये कधीही मिसळू नये या 3 गोष्टी, त्वचेसाठी फायद्याऐवजी नुकसानदायक

Amla Navami 2024 : आवळ्याच्या खास तीन रेसिपी

पुढील लेख
Show comments