Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Shivaji Maharaj Jayanti 2023 Shivaji Maharaj Quotes छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार

Webdunia
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 (22:12 IST)
* कधीही आपले डोके वाकवू नका, नेहमी उंचावर ठेवा.
 
* शत्रूला दुर्बल समजू नका, पण अधिक बलवान समजून घाबरुही नका.
 
* लक्ष्य गाठण्यासाठी टाकलेले एक छोटे पाऊल पुढे जाऊन मोठे लक्ष्य ही गाठू शकते.
 
* परस्त्रीबाबत आदर दाखवा अन्यथा कठोर शिक्षा केली जाईल.
 
* मरण आले तरी चालेल शरण जाणार नाही.
 
* सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते.
 
* एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्वही नाही, ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की, ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते. तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये.
 
* राज्य छोट का असेना पण स्वतःच असावं, त्यामुळे स्वतःच अस्तिव निर्माण करा तर जग तुमचा आदर करेल.
 
* जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर तो पूर्ण विश्वासात विजयाचे पताके उभारु शकतो.
 
* सर्वप्रथम राष्ट्र, नंतर गुरु, मग पालक, मग देव, सर्वप्रथम स्वत:कडे नाही तर राष्ट्राकडे पाहा.
 
* कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.
 
* ज्याचे विचार मोठे असतात त्याला भलामोठा मातीचा डोंगरही मातीचा गोळा वाटतो.
 
* चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि नडला असेल तर मराठ्यांची जात दाखवा.
 
* सर्वप्रथम राष्ट्र नंतर गुरू मग पालक मग देव सर्वप्रथम स्वतःकडे नाही तर राष्ट्रकडे पहा.
 
* स्वातंत्र्य एक वरदान आहे, जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे.
 
* असे गरजेचे नाही की, संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात विरता आहे,खरी विरता विजयात आहे.
 
* कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि नडला तर त्याला मराठ्याची जात दाखवा
 
* सिंहाची चाल, गरुडाची नजर,स्त्रियांचा आदर, शत्रूचे गर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन,हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. जय शिवराय
 
* आई ने चालायला शिकवले,वडिलांनी बोलायला शिकवले, आणि शिवाजी महाराजांनी जगायला शिकवले.
 
Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

श्री सूर्याची आरती

आरती शनिवारची

कूर्मस्तोत्रम्

शनिवारी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी हे काम नक्की करा

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments