Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मेस्सीची जादू पुन्हा एकदा चालली! अर्जेंटिनाने इंग्लंडला २-१ ने हरवून सलग दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक अंतिम फेरीत प्रवेश केला

Webdunia
गुरूवार, 16 जुलै 2026 (09:31 IST)
लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने इंग्लंडवर २-१ ने विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या हाफमध्ये गॉर्डनच्या गोलमुळे इंग्लंडने आघाडी घेतली, पण अर्जेंटिनाने सात मिनिटांत दोन गोल करून सामना जिंकला. अंतिम फेरीत अर्जेंटिनाचा सामना स्पेनशी होईल.
 
५५ व्या मिनिटाला, इंग्लंडच्या मॉर्गन रॉजर्सने एक जादुई पास दिला आणि अँथनी गॉर्डनने उत्कृष्ट फिनिशिंग करत चेंडू जाळ्यात टाकला. एका क्षणी असे वाटत होते की इंग्लंड अंतिम फेरीत पोहोचेल.
ALSO READ: रोहित शर्मा सर्वाधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला
८५ व्या मिनिटाला, मेस्सीने बचावपटूंना चकवून चेंडू एन्झो फर्नांडिसकडे पास केला. फर्नांडिसने बॉक्सच्या बाहेरून एक जोरदार शॉट मारून गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. इंज्युरी टाइममध्ये, लॉटारो मार्टिनेझने मेस्सीच्या पासवर अचूक गोल केला. अशाप्रकारे, मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने पुन्हा एकदा अंतिम फेरीत पोहोचण्यात यश मिळवले. आता रविवारी न्यू जर्सीमध्ये होणाऱ्या विजेतेपदाच्या लढतीत अर्जेंटिनाचा सामना स्पेनशी होईल. अर्जेंटिनाने आतापर्यंत तीन वेळा फिफा विश्वचषक जिंकला आहे. त्यांनी १९७८, १९८६ आणि २०२२ मध्ये हा ऐतिहासिक विजय मिळवला. दुसरीकडे, स्पेनने एकदा (२०१० मध्ये) फिफा विश्वचषक जिंकला आहे.
ALSO READ: स्पेनने दोन गोल करून फ्रान्सला तिसऱ्यांदा विश्वचषक अंतिम फेरीत पोहोचण्यापासून रोखले
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

LIVE: सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात आता डिजिटल पेमेंट

मुंबईत पाण्याच्या टाकीवरून पडून एका बीएमसी कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

‘हनीट्रॅप’मध्ये अडकलेल्या लष्करी अधिकाऱ्याला अटक

5 रुपये खर्चल्यामुळे आईने चिमुकल्याला दिले चटके

काँग्रेस नेत्याची दिवसाढवळ्या हत्या , आरोपीला चकमकीत अटक

पुढील लेख
Show comments