Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

CWG 2022 Day 10 :नीतू-अमितने बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पटकावले

CWG 2022 Day 10: Neetu-Amit won gold in boxing
, रविवार, 7 ऑगस्ट 2022 (16:41 IST)
2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत 43 पदके जिंकली आहेत. यामध्ये 15 सुवर्ण, 11 रौप्य आणि 17 कांस्य पदकांचा समावेश आहे. आज बॉक्सिंगमध्ये दोन सुवर्णपदके आणि हॉकीमध्ये कांस्यपदक मिळाले.
 
बॉक्सिंगमध्ये अमित पंघलने पुरुषांच्या 48-51 किलो वजनी गटातही सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने इंग्लंडच्या किरन मॅकडोनाल्डचा 5-0 असा पराभव करत बॉक्सिंगमध्ये आज देशाला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. 
 
बॉक्सिंगमध्ये नीतू घनघासने महिलांच्या 45-48 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. तिने अंतिम सामन्यात इंग्लंडच्या डेमी जेडचा 5-0 असा पराभव केला. राष्ट्रकुल 2022 मधील भारताचे हे 14 वे सुवर्णपदक आहे.
 
पीव्ही सिंधूने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. तिने उपांत्य फेरीच्या लढतीत सिंगापूरच्या जिया मिनचा 21-19, 21-17 असा पराभव केला.
 
भारताचे पदकविजेते
१५ सुवर्ण:  मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर (पॉवर लिफ्टिंग), बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट, नववीन (नवीन) पॅरा टेबल टेनिस), नीतू घनघास, अमित पंघल
11 रौप्य  : संकेत सरगर, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियांका, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ
: 17 गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, सौरव घोषाल, गुरदीप सिंग, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जस्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला हॉकी संघ.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

PKL 2022 Auction: पवन शेरावत प्रो कबड्डी लीगचा सर्वात महागडा खेळाडू