Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एम्मा राडुकानूचा ऑस्ट्रेलियन ओपनसाठी टेनिस कोर्टचा सराव सुरू

Webdunia
शुक्रवार, 7 जानेवारी 2022 (19:19 IST)
मेलबर्न,  यूएस ओपन चॅम्पियन एम्मा राडुकानूने वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या तयारीसाठी येथील टेनिस कोर्टवर सराव सुरू केला. या 19 वर्षीय खेळाडूने ऑस्ट्रेलियन ओपनपूर्वी होणाऱ्या सराव स्पर्धेतून माघार घेतली आहे. कोविड-19 चाचणीत पॉझिटिव्ह आल्यानंतर ती अलीकडेच अलगावातून बाहेर आली आहे.
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पदार्पण करण्यापूर्वी राडुकानू या महिन्यात सिडनी क्लासिक स्पर्धेत भाग घेईल. तत्पूर्वी, ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावणारा पहिला पात्र ठरलेल्या 19 वर्षीय राडूकानूला ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (एमबीई) हा किताब प्रदान केला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर

पोलिसांच्या सरकारी रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली, मृत्यू

वाशिमच्या सरकारी रुग्णालयात किंग कोब्रा विषारी साप शिरला

माझ्या तीन पिढ्यांनी कधीही शेतीचे वीज बिल भरले नाही, शिंदे गटाच्या खासदारांचे वक्तव्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर नाट्य सादरीकरण होणार, लवकरच येणार!

पुढील लेख
Show comments