Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतीय फुटबॉल संघाचे माजी गोलरक्षक प्रशांत डोरा यांचे निधन

Webdunia
बुधवार, 27 जानेवारी 2021 (15:15 IST)
भारताचा माजी आंतरराष्ट्रीय गोलकीपर प्रशांत डोरा यांचे मंगळवारी निधन झाले. तो 44 वर्षांचा होता. त्यांच्या पश्चात त्यांचा १२ वर्षाचा मुलगा आदि आणि पत्नी सौमी असा परिवार आहे. डोराचा मोठा भाऊ हेमंतच्या मते, सतत ताप आल्यानंतर त्याला हेमोफॅगोसाइटिक लिम्फोहिसटिऑसिस (एचएलएच) असल्याचे निदान झाले. ऑल इंडिया फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी डोरा यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

श्रावण महिन्यात जन्मलेल्या बाळांसाठी शुभ नावे

देवाची आरती करण्याची योग्य आणि वैज्ञानिक पद्धत, तुम्हाला अनेक फायदे मिळतील

आर्थिक संकटावर मात करण्यासाठी घरी या ५ गोष्टी ठेवा, करिअर आणि व्यवसायात यश मिळेल

दूध कधी प्यावे?, यासोबत कोणते पदार्थ टाळावे? आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून योग्य पद्धत जाणून घ्या

दूध फाटले तर टाकून देऊ नका त्यापासून बनवा स्वादिष्ट खीर, लिहून घ्या रेसिपी

सर्व पहा

नवीन

Operation Mahadev जम्मू-काश्मीरमधील दाचीगाममध्ये पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेले३ दहशतवादी ठार

LIVE: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी रोहित पवारांची निवड

शनी शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांची गळफास घेऊन आत्महत्या

आफ्रिकन देश नायजेरियामध्ये मोठी दुर्घटना, प्रवाशांनी भरलेली बोट उलटली

आजपासून मुंबई-पुणे-सोलापूर 'वंदे भारत'मध्ये 20 कोच असतील

पुढील लेख
Show comments