Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फुलराणी पारुपल्लीसोबत मालदीवमध्ये करीत आहे सुट्टी एन्जॉय

Fulrani
माले , शनिवार, 31 ऑक्टोबर 2020 (13:31 IST)
भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल व तिचा पती पारुपल्ली कश्यक सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. सायनाने कश्यपसोबतचे मालदीवच्या समुद्र किनार्‍यावरचे  फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

डिसेंबर 2018 मध्ये या दोघांनी लग्न केले होते. हे दोघे 10 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. सायना जागतिक बॅडमिंटन क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावरही होती. कश्यप जागतिक क्रमवारीमध्ये 24 व्या क्रमांकावर आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रिलायन्स इंडस्ट्रीजचे निकाल बाजारातील अपेक्षेपेक्षा चांगले