Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हॉकी कसोटी मालिकेत भारताचा धुव्वा उडाला

Webdunia
रविवार, 14 एप्रिल 2024 (14:50 IST)
पाचव्या आणि अंतिम कसोटीत भारतीय पुरुष हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियाकडून ३.० असा पराभव झाला. 2-5 ने पराभूत करत पाच सामन्यांची मालिका जिंकली. गेल्या चार सामन्यांमध्ये भारताला 1 . 5, 2 . 4, 1 . 2, 1 . 3 ने पराभवाचा सामना करावा लागला. पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीसाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा होता. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंग (4मिनिट) आणि बॉबी सिंग धामी (53वा मिनिट) यांनी गोल केले. ऑस्ट्रेलियाकडून जेरेमी हेवर्ड (20 वा), के विलोट (38वा) आणि टिम ब्रँड (३९वा) यांनी गोल केले. 
 
या सामन्यात भारताने आक्रमक सुरुवात केली. ऑस्ट्रेलियन हाफमध्ये जुगराज सिंगने जर्मनप्रीत सिंगकडे चेंडू सोपवला मात्र तो पकडू शकला नाही. चौथ्याच मिनिटाला हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवरून गोल करून भारताला यश मिळवून दिले. हरमनप्रीतचा हा मालिकेतील तिसरा गोल ठरला. 20व्या मिनिटाला हेवर्डच्या गोलमुळे ऑस्ट्रेलियाने बरोबरी साधली. भारताचा राखीव गोलरक्षक सूरज करकेरा याने नॅथन ईच्या शॉटला चतुरस्त्र सेव्ह केले. मध्यंतरानंतर ऑस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला मात्र सूरज कारकेराने गोल वाचवला. भारताला 37व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवरून हरमनप्रीतचे लक्ष्य हुकले. भारताचा  पराभव झाला.
 
 
Edited By- Priya Dixit  
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

रेल्वेने बदलले 'वंदे मेट्रो'चे नाव,आता हे नाव असेल

दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, उद्या सकाळी 11 वाजता नाव जाहीर होणार!

भारतीय हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा 4-1 ने पराभव केला

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात तक्रार दाखल

राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला11 लाख रुपये देण्याची घोषणा करणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड कोण आहेत ?

पुढील लेख
Show comments