Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इंडोनेशियाची 2032 ऑलिंपिकसाठी औपचारिक मागणी

Webdunia
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019 (16:39 IST)
गेल्या वर्षी एशियन गेम्सच्या यशस्वी होस्टिंग नंतर इंडोनेशियाने 2032 ऑलिंपिक होस्ट करण्याची मागणी केली आहे. इंडोनेशियातील स्वित्झर्लंडमध्ये राजदूत मुलियामान हदाद यांनी गेल्या आठवड्यात लुसानेमध्ये राष्ट्राध्यक्ष जोको व्हिडोडो यांच्याकडून आंतरराष्ट्रीय ओलंपिक समितीला औपचारिक पत्र सोपवले. मंगळवारी विदेश मंत्रालयाने याची पुष्टी केली आहे. 
 
हदाद यांनी या आठवड्यात जाहीर केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे, ही योग्य वेळ आहे की एक मोठा राष्ट्र म्हणून इंडोनेशियाची क्षमता दर्शविली पाहिजे. गेल्या वर्षी आशियाई गेम्स दरम्यान व्हिडोडो यांनी जकार्तामध्ये 2032 ऑलिंपिकचे आयोजन करण्याची इच्छा सार्वजनिक रूपाने व्यक्त केली होती. 
 
भारताने देखील 2032 खेळांच्या आयोजनात रुची दर्शविली आहे. जेव्हाकी उत्तर आणि दक्षिण कोरिया यांनी संयुक्त होस्टिंगसाठी दावा सादर करण्याची शक्यता आहे. आयओसीद्वारे 2025 पर्यंत 2032 गेमची मेजवानी घोषित केली जाईल.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

ओवेसींच्या वक्तव्यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिउत्तर

फडणवीस मुस्लिम समाजाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे-ओवेसी

यवतमाळमध्ये बॅगची झडती घेतली म्हणून उद्धव ठाकरे संतापले

Maharashtra Live News Today in Marathi पंतप्रधान मोदी आज चिमूर-सोलापूर आणि पुण्यात सभेला संबोधित करणार

उद्धव ठाकरेंची मशाल घरांमध्ये आग लावत आहे, मुख्यमंत्री शिंदे अस का म्हणाले?

पुढील लेख
Show comments