Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Korea Open: उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर सिंधू आणि श्रीकांत स्पर्धेच्या बाहेर

Webdunia
सोमवार, 11 एप्रिल 2022 (22:15 IST)
कोरिया ओपनमधील भारतीय खेळाडूंचा प्रवास संपला आहे. पहिल्याच दिवशी पीव्ही सिंधू, किदाम्बी श्रीकांत आणि एन सिक्की-अश्विनी पोनप्पा ही जोडी गमावल्याने भारताच्या आशा संपुष्टात आल्या. शनिवारी सलग तीन सामने भारतासाठी निराशाजनक ठरले आहेत. भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि श्रीकांत यांचा उपांत्य फेरीत पराभव झाला. त्याचवेळी एन सिक्की आणि अश्विनी पोनप्पा या जोडीलाही सामना गमवावा लागला. मालविका बनसोड आणि लक्ष्य सेन याआधीच स्पर्धेतून बाहेर पडले होते. 
 
किदाम्बी श्रीकांतला किस्टीविरुद्ध सरळ सेटमध्ये पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या सेटमध्ये त्यांनी चुरशीची लढत दिली, पण शेवटी 21-19 अशा फरकाने त्यांचा पराभव झाला. दुसऱ्या सेटमध्येही दोन्ही खेळाडूंनी चांगली झुंज दिली, मात्र श्रीकांत पलटवार करू शकला नाही आणि 21-16 अशा फरकाने सेट गमावला. यासह तो सामनाही हरला. 
 
दुसऱ्या मानांकित एन सेयुंगविरुद्धच्या सामन्यात सिंधू कधीही लयीत दिसली नाही आणि तिला सरळ सेटमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.भारतीय जोडीचा 19-21, 17-21 असा पराभव झाला. कोरियाच्या खेळाडूने सलग दुसरा सेट जिंकून सामना जिंकला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments