Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव

P. V. Indus defeated in the semifinals of the Tokyo Olympics
, शनिवार, 31 जुलै 2021 (16:46 IST)
टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये चायनीज तैपेईच्या ताई जू यिंग हिने भारताच्या पी. व्ही. सिंधूला पराभूत केलं.
 
ताई जू यिंग सध्या जगातली क्रमांक एकची खेळाडू आहे. तिच्या नावावर आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक, तीनदा ऑल इंग्लंड किताब आणि पाचदा बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनची वर्ल्ड सुपर सीरिज जिंकल्याचा विक्रम आहे.
 
सिंधूनं आतापर्यंत तिच्याबरोबर 19 सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त 5 वेळा तिला विजय मिळवता आला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देशातल्या सगळ्या प्रौढ लोकांच्या लसीकरणासाठी पुरेशा लशी आहेत का?