Dharma Sangrah

राष्ट्रकुल स्पर्धा : सुशील कुमार,साक्षी मलिकला सुवर्ण पदक

Webdunia
सोमवार, 18 डिसेंबर 2017 (16:15 IST)
सुशील कुमारने जोहान्सबर्गच्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 
सुशीलकुमारने पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीत 74 किलो गटाचं सुवर्णपदक पटकावलं.सुशील कुमारने न्यूझीलंडच्या आकाश खुल्लरला अस्मान दाखवलं.

साक्षी मलिकनेही या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. साक्षी मलिकने महिलांच्या फ्रीस्टाईल कुस्तीच्या 62 किलो गटात न्यूझीलंडच्या टायला ट्यूहाईन फोर्डचा 13-2 असा धुव्वा उडवला.

या विजयानंतर बोलताना त्याने अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली. ''तीन वर्षांनी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील हे पदक मी आई-वडील, गुरु सतपाल जी पहेलवान आणि अध्यात्मिक गुरु योगऋशी स्वामी रामदेव आणि देशातील प्रत्येक नागरिकाला समर्पित करतो'', असं ट्वीट सुशीलने केलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

वैमानिकाच्या चुकीमुळे विमान अपघात झाला! एसआर कंपनीच्या मालकाने मोठा खुलासा केला

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली

आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना त्यांचा २२ वा हप्ता या दिवशी मिळेल, सरकारने केली घोषणा

Bike Taxi Banned in Maharashtra महाराष्ट्रात पुन्हा बाइक टॅक्सी बंदी!

पुढील लेख
Show comments