Daily Horoscope
✕

रोहित शर्माला अश्रू अनावर

Webdunia
शुक्रवार, 28 जून 2024 (13:47 IST)
टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहचल्यानंतर भारतीय कॅप्टन रोहित शर्मा यांना अश्रू अनावर झालेत.
 
टी20 वर्ल्ड कपच्या सेमीफाइनलमध्ये भारतने इंग्लंडला 68 रनांनी हरवून फायनलमध्ये जागा मिळवली आहे. 
 
टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताने एक आणखीन पाऊल पुढे टाकले आहे. रोहित शर्मा यांची टीम भारतीय टीम ने टूर्नामेंटच्या दुसऱ्या सेमीफाइनलमध्ये इंग्लंडला 68 रनांनी हरवले. तसेच टीम इंंडिया वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचली. ज्यामध्ये भारताचा सामना दक्षिण अफ्रीका सोबत होईल. या यशानंतर रोहित शर्मा यांना आनंद झाला आहे. भारतीय कॅप्टनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे.  
 
व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांचे म्हणणे आहे की, फायनलमध्ये जाण्याचा आनंद रोहित व्यक्त करीत आहे त्यांना आनंदाश्रू आले आहे. तर काही लोक म्हणत आहे की ते उन्हामुळे थकले आहे. म्हणून घाम पुसत आहे. सेमीफाइनलमध्ये भारताला मिळालेले यश भारतासाठी इमोशनल मूमेंट पेक्षा कमी नाही. यासोबतच भारताजवळ 11 वर्षानंतर वर्ल्ड चॅंपियन बनण्याची संधी मिळणार आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

झिम्बाब्वेने दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला ५७ धावांनी पराभूत केले

आयपीएल २०२७ साठी खेळाडूंची रिटेंशन लिस्ट जाहीर

टिम सायफर्टला बाद केल्यानंतर जल्लोष करणाऱ्या भारतीय गोलंदाज गुरनूर ब्रारला आयसीसीने कडक शिक्षा सुनावली

न्यूझीलंडचा एकदिवसीय कर्णधार भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर

MS Dhoni IPL Retirement आयपीएलमधून महेंद्रसिंग धोनीची निवृत्ती! CSK सोबत निभावणार 'ही' नवी भूमिका!

पुढील लेख
Show comments