Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Budget 2024 - Budget Session : 31 जानेवारीपासून सुरुवात, 1 फेब्रुवारीला सादर होणार अंतरिम बजेट

Budget 2024 - Budget Session : 31 जानेवारीपासून सुरुवात, 1 फेब्रुवारीला सादर होणार अंतरिम बजेट
Budget Session of Parliament : संसदेचे संक्षिप्त अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 31 जानेवारी रोजी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. सरकार 1 फेब्रुवारी रोजी व्होट ऑन अकाउंट किंवा 'अंतरिम बजेट' सादर करेल. नवीन सरकार पूर्ण अर्थसंकल्प नंतर सादर करेल.
 
सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून रोजी संपत आहे, त्यामुळे सार्वत्रिक निवडणुका जाहीर होण्यापूर्वी हे सतराव्या लोकसभेचे शेवटचे अधिवेशन असेल. 2019 च्या लोकसभा निवडणुकीची घोषणा 10 मार्च रोजी झाली आणि 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान 7 टप्प्यात मतदान झाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धक्कादायक! पश्चिम बंगालमध्ये यूपीच्या 3 साधूंना जमावाकडून बेदम मारहाण, आरोपींना अटक