Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुकन्या समृद्धी योजना - सविस्तर माहिती जाणून घ्या आणि योजनेचा लाभ घ्या

Webdunia
मंगळवार, 19 जानेवारी 2021 (15:29 IST)
भारतात लिंगानुपात प्रत्येक वर्गासाठी काळजीचा विषय आहे. म्हणूनच महिलांच्या शिक्षण, आरोग्य आणि इतर गरजांसाठी सरकारद्वारे अनेक योजना चालवण्यात येत आहे. त्यातूनच एक सुकन्या समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश्य मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या लग्न सोपेरित्या पार पाडणे आहे.
 
या योजनेतंर्गत डाक विभागात ‘सुकन्या समृद्धी योजना’ अकाउंट उघडलं जाऊ शकतं. कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये हे खाते खोलण्याची सोय आहे. येथे आवश्यक दस्तऐवज जमा करवून खाते खोलेल जाऊ शकतात.
 
ही आहे योजना:
 
* सुकन्या समृद्धी योजनेत खात्यात मुलीच्या नावावर एका वर्षात 1 हजार ते 1 लाख पन्नास हजार रुपये जमा करू शकता.
* हे पैसे अकाउंट खोल्याच्या 14 वर्षांपर्यंत जम करावे लागतील आणि हे खाते मुलगी 21 वर्षांची झाल्यावर मॅच्योर होईल.
* नियमांप्रमाणे मुलगी 18 वर्षांची झाल्यावर अर्धा पैसा काढता येईल.
* 21 वर्षांनातर खाता बंद होऊन पैसे पालकांच्या स्वाधीन केले जातील.
* जर मुलीचे 18 ते 21 वर्षाच्या आत लग्न झाले तर खात बंद होईल.
* उशिरा पेमेंट केल्यास 50 रुपये पेनल्टी लावण्यात येईल.
* पोस्ट ऑफिसव्यतिरिक्त काही शासकीय आणि निजी बँक पण या योजनेत खाते उघडत आहे.
* या खात्यांवर आयकर कायदा धारा 80-जी अंतर्गत सूट देण्यात येईल.
* पालक आपल्या दोन मुलींसाठी दोन खाते उघडू शकतात.
* जुळे झाल्यास प्रूफ देऊन तिसरा खातेही उघडवू शकतात.
* मुलीचा मृत्यू अथवा 18 वर्षाच्या आत विवाह झाल्यास सदर रक्कम पालकास न देता शासनाच्या खात्यात जमा केली जाईल.
* अकाउंट ट्रांसफर केले जाऊ शकते.
 
योजनेसाठी आवश्यक दस्तऐवज:
* जन्म नोंदणी प्रमाणपत्र
* ऍड्रेस प्रूफ
* आयडी प्रुफ
याचे फॉर्म ऑनलाईन उपलब्ध आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: राधाकृष्णन यांनी राहुल पांडेंसह तीन जणांना मुख्य माहिती आयुक्त म्हणून शपथ दिली

राहुल गांधी भारतीय आहे की नाही? उच्च न्यायालयाने मोदी सरकारकडून मागितले उत्तर, दिला दहा दिवसांचा वेळ

राज ठाकरे मनसे कार्यकर्त्यांवर भडकले, म्हणाले २९ तारखेपर्यंत गप्प राहा

कोल्हापूर : प्रसिद्ध उद्योगपतीच्या मुलाचा अपघातात मृत्यू

नर्मदापुरममध्ये आई आणि मुलीचे मृतदेह आढळले, धारदार शस्त्राने हत्या

पुढील लेख
Show comments