suvichar

आता उमंग अ‍ॅप वर EPFO च्या नव्या सुविधेमुळे मिळणार हे फायदे

Webdunia
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020 (11:22 IST)
आता उमंग अ‍ॅप वर ईपीएफओ (EPFO) शी निगडित पेंशन धारकांसाठी नवीन सुविधा सुरु करण्यात आली आहे. या नवीन सुविधे अंतर्गत कर्मचारी निवृत्ती योजनेतील (Employees Pension Scheme - EPS) सदस्य या उमंग अ‍ॅप वर कर्मचारी निवृत्ती वेतन योजना 1995 च्या अंतर्गत योजना प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतील. EPFO च्या नवीन योजनेतील सुमारे 5.89 कोटींनी सदस्यांना फायदा होणार आहे. 
 
या योजनेचे प्रमाणपत्र त्या सदस्यांना दिले जातात, जे आपले ईपीएफ योगदान काढून घेतात. तरी ही सेवानिवृत्ती नंतरच्या वयात पेंशनचा लाभ घेण्यासाठी एपीएफओ मध्ये त्यांची सदस्यता राखू इच्छित असतात.
 
एखादा कर्मचारी पेंशन योजनेतील निवृत्ती वेतनाचा हक्कदार तेव्हाच असतो जेव्हा तो किमान 10 वर्ष तरी EPFO चे सदस्य असेल. एखाद्या नव्या कामावर रुजू झाल्यावर योजेने चे प्रमाणपत्र हे प्रमाणित करतं की मागील निवृत्ती वेतन सेवा नव्या नियुक्तीसह दिल्या गेलेल्या पेंशन योग्य सेवेसह जोडली जावी. ज्यामुळे पेंशनचे फायदे वाढतात. 

जर आपणास देखील एपीएफओ संबंधित या सुविधेचा लाभ घ्यावयाचा असल्यास आपल्याला आपल्या ईपीएफओ मध्ये एका सक्रिय युनिव्हर्सल अकाउंट नंबर(UAN)सह नोंदणीकृत मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. 
 
पात्र असलेल्या सदस्यांची मृत्यू झाल्यास कौटुंबिक पेंशन मिळविण्यासाठी देखील योजनेचे प्रमाणपत्र उपयुक्त ठरते. या उमंग अ‍ॅपद्वारे योजना प्रमाणपत्र सुविधा मिळाल्यामुळे आपल्याला ईपीएफओ कार्यालयात जाण्याची गरजच पडणार नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

पुणे मार्गावर मोठा रेल्वे ब्लॉक! नागपूर-पुणे एक्सप्रेससह अनेक गाड्या रद्द

LIVE: पुणे मार्गावर मोठा रेल्वे ब्लॉक! नागपूर-पुणे एक्सप्रेससह अनेक गाड्या रद्द

पोलीस ठाण्यातच 'ऑनर किलिंग': प्रेमीसोबत राहण्याच्या जिद्दीवर अडून बसलेल्या मुलीची पित्याकडून हत्या!

Tata Motors Price Hike १ जुलैपासून टाटाच्या सर्व गाड्या महागणार

नाशिकमध्ये आंतरजिल्हा मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश, १० जणांना अटक

पुढील लेख
Show comments