Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Pan-Aadhaar Link: पॅन आणि आधार कार्डमध्ये जन्मतारीख वेगळी असल्यास लिंक कसे कराल जाणून घ्या

Pan-Aadhaar Link: Learn how to link if the date of birth is different between PAN and Aadhar card if the date of birth is different between PAN and Aadhar card Learn how to link Informationa In Marathi पॅन आधार लिंक  Mahiti In Marathi  पॅन आणि आधार कार्डमध्ये जन्मतारीख वेगळी असल्यास लिंक कसे कराल जाणून घ्या Informationa In Marathi Kase Karal  Marathi News Utility marathi Webdunia Marathi
, शुक्रवार, 7 जानेवारी 2022 (21:41 IST)
सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व लोकांसाठी त्यांचे आधार आणि पॅन कार्ड लिंक करणे खूप महत्वाचे आहे. तसे न केल्यास पॅन कार्ड रद्द होऊ शकते. त्यामुळे अनेक लोक वेळेत आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करत आहेत, परंतु काही लोक असे आहेत की ज्यांनी हे काम आजतायगत  केले नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात, ज्यामुळे त्यांनी अद्याप त्यांचे आधार आणि पॅन कार्ड लिंक केलेले नाही, परंतु एक सर्वात मोठे कारण म्हणजे लोकांच्या आधार आणि पॅन कार्ड दोन्हीमध्ये जन्मतारीख वेगळी आहे. त्यामुळे आधार आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक केले जात नाहीत. जर आपल्यासह ही असे घडले असेल, तर आता घाबरण्याची गरज नाही, कारण  या समस्येला अगदी सहजपणे सामोरे जाऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया.  काय करावे ते.
 
जन्मतारीख वेगळी असल्यास लिंक कसे कराल ? 
* जर आपली जन्मतारीख दोन्ही ठिकाणी म्हणजेच आधार आणि पॅन कार्डमध्ये वेगवेगळी असेल, तर त्यासाठी आपल्याला ती आधी दुरुस्त करावी लागेल.
* यासाठी आपल्याला व्हेरिफाइड डॉक्युमेंट देऊन आधार कार्ड आणि पॅन कार्डची जन्मतारीख जुळवावी लागेल.
* यासाठी आधार आणि पॅन कार्डच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा जवळच्या आधार आणि पॅन कार्ड सेवा केंद्राला भेट देऊन मदत घ्यावी लागेल.
* आता त्याऐवजी आपल्याला आवश्यक शुल्कासह अर्ज करावा लागेल आणि अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी आपले काम होईल. यानंतर तुम्ही पॅन कार्ड आधारशी लिंक करू शकता.
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘ई-पीक पाहणी’ आता राजस्थानात ‘ई- गिरदावरी’