Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शासकीय वसतिगृह मध्ये दाखल्यासाठी अर्ज कसे करावे

Webdunia
सोमवार, 16 मार्च 2020 (18:24 IST)
समाज कल्याण वसतिगृह 3 स्तरांवर चालविण्यात येते.
1 जिल्हा वसतिगृह
2 तालुका वसतिगृह
3 विभागीय वसतिगृह
 
समाज कल्याण शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक पात्रता... 
1  आवेदक महाराष्ट्रातील विध्यार्थी असावा.
2  चालू शैक्षणिकते साठी पात्र असावा.
3 ज्या कोर्सच्या प्रवेशासाठी अर्ज करीत आहे त्या कोर्सचे हे प्रथम वर्ष असायला हवे.
 
निवड, कोर्स, पात्रता कशी ठरते..?
मेरिट लिस्ट वर निवड होते.
 
अर्जासाठी फॉर्म कुठे,कधी मिळेल व फॉर्म कसा भरावा.?
10 वी आणि 12वी च्या निकाला नंतर अर्ज करावे. पेपरात जाहिराती बघणे किंवा जिल्हा समाज कल्याण विभाग मध्ये जाऊन चौकशी करणे.
 
अर्जाचा फॉर्म ऑनलाईन/ ऑफलाईन कसे भरावे..?
अर्जाचा फॉर्म ऑफलाईन भरावा.
 
कागद-पत्र काय लागणार..?
10 वी किंवा 12 वी ची मार्कलिस्ट ची प्रत सोबत, फोटो, जातीचा  दाखला, घेऊन जाणे.
 
आरक्षण प्रक्रिया-
SC -13 %
ST- 7 %
OBC -19 %
SBC - 2 %
भटक्या जमाती- 3 %
भटक्या जमाती व वर्ग 2.5 %
NTC - 3.5 %
NTD - 2 %
SEBC -16 %
EWS - 10 % 
SC - 30 %
 
शासकीय वसतिगृहा मार्फत दिल्या जाणाऱ्या विध्यार्थ्यांसाठीच्या सुविधा  
विद्यार्थींना शासनातर्फे राहण्याची, खाण्याची सुविधा - 4500 रुपये दिले जाते.
खर्चासाठी विद्यार्थीला Stipend (वृत्तिका)- 800 रुपये दिले जाते.
 
जिल्ह्यांस्तरावर
विद्यार्थींना राहण्याची खाण्यासाठी व्यवस्था - 4500 रुपये दिले जाते.
खर्चासाठी  विद्यर्थिना स्टेशनरी साठी- 4500 दिले जाते, युनिफॉर्म साठी 2000 रुपये दिले जाते.
Stipend (वृत्तिका)- 800 रुपये दिले जाते.
 
तालुका स्तरीय 
विद्यार्थींना राहण्याची खाण्यासाठी व्यवस्था - 4500 रुपये दिले जाते.
stipend (वृत्तिका)- 700 रुपये दिले जाते.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: अटारी सीमा बंद झाल्यामुळे नागपूरचे रहिवासी पाकिस्तानात अडकले

अटारी सीमा बंद झाल्यामुळे नागपूरचे रहिवासी पाकिस्तानात अडकले

भोपाळमध्ये अनेक विद्यार्थिनींशी मैत्री केल्यानंतर बलात्कार, व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले

सुरक्षा दलांनी बांदीपोरा जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

महिलांनी टिकल्या काढल्या अल्लाह हू अकबर'च्या घोषणा दिल्या पीडितांनी वेदना व्यक्त केल्या

पुढील लेख
Show comments