Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Hug Day Wishes In Marathi 'हग डे'च्या शुभेच्छा

Hug Day Wishes In Marathi Happy Hug DayHug Day Wishes In Marathi 'हग डे'च्या शुभेच्छा Valentine Day Marathi Love Station Marathi Lifestyle Marathi Webdunia  Marathi
, शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (21:56 IST)
* माझ्या नजरेत, तू इतका गोंडस आहेस की
 तू फक्त एका दिवसासाठीच नाही तर 
आयुष्याच्या प्रत्येक दिवसाच्या मिठीला पात्र आहेस.
Happy Hug Day 
 
* प्रेम माझ तुझ्यावरचं 
कोणत्याच शब्दात मावणार नाही
तुला मिठीत घेताच कळत, 
आता त्याचीही गरज भासणार नाही
Happy Hug Day 
 
* येऊन मिठीत आज म्हणाली
तुझ्या शिवाय काही सुचत नाही
तुच हवास जवळ सारखा
मनाला आणखी काही रुचत नाही
Happy Hug Day 
 
* बोलता बोलता ती,
कुठुन कुठपर्यंत गेली,
मी भेटीबद्दल बोलत होतो,
ती मिठीपर्यंत गेली.
Happy Hug Day 
 
* अस वाटत एकदाच त्याने
भेटाव मिठीत मज घ्याव
प्रेमाने आय लव्ह यू बोलाव
आयुष्यभराच प्रेम क्षणभरात त्याने द्याव
Happy Hug Day
 
*कळत नाही काय होत
तुझ्यात मिठीत शिरल्यावर
आयुष्य तिथंच थांबतं
तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर
Happy Hug Day
 
* कसं सागू तुला
तुच समजून घे
तुझी आठवण येते खूप
जवळ येऊन मिठीत घे
Happy Hug Day
 
* मिळाली नजरेला नजर,
हृदयाची स्पंदने वाढली
मिठीत तुला घेउन सखे,
मर्यांदा प्रेमाची ओलांडली.
Happy Hug Day
 
* वेडा होतो तुझ्या मिठीत
यात माझा काय गुन्हा
तू आहेसच एवढी गोड म्हणून
ओठांशी लावतो पुन्हा पुन्हा
Happy Hug Day
 
* तुझ्या मिठीत आल्यावर असं वाटत
वेळेन जरा थांबाव
तुझ्या माझ्या प्रेमाचं हे नातं
आयुष्यभर असचं राहवं
Happy Hug Day

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Happy Hug Day 2022: प्रथमच मैत्रिणीला ह्ग करताना या गोष्टी लक्षात ठेवा