Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Rose Day 2023 Wishes in Marathi 'रोझ डे'च्या शुभेच्छा

Webdunia
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023 (06:50 IST)
गुलाबाच्या फुलांचा गुच्छ आणि भरभरून प्रेम… 
 फक्त तुझ्यासाठी  “Happy Rose Day”
 
माझ्या वेडेपणाला काहीच मर्यादा नाही, 
मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही, 
मी गुलाब आहे तुझ्या बागेतला,
 माझ्यावर तुझ्याशिवाय या जगात कुणीच नाही.  
“Happy Rose Day”
 
गुलाबाच्या फुलाला गुलाब कसं देऊ, 
तूच आहेच श्वास माझा, 
तुझ्याशिवाय कसं जगू   “Happy Rose Day”
 
आज पाठवत आहे तुला मी Rose,
तुझी आठवण येते मला दररोज…
Happy Rose Day!
 
गुलाबाच्या फुला,
काय सांगू तुला..
आठवण येते मला,
पण इलाज नाही त्याला,
कारण प्रेम म्हणतात याला…
Happy Rose Day!
 
दिलेलं वचन पूर्ण करायचंय,
सुंदर गुलाब तुझ्यासाठी आणायचंय,
नात्यामध्ये आपल्या आहे किती प्रेम
हे तुला गुलाबाचे फुल देऊन सांगायचंय
Happy Rose Day!
 
सर्व जोडप्यांना Rose Day च्या शुभेच्छा !
आणि बाकीच्यांना रोजच्या सारख्या शुभेच्छा…!
 
एक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज,
परंतु आठवतात मात्र रोज रोज…
Happy Rose Day!
 
 फुल सुकलं तरी सुगंध देतंच राहतं, 
 तसंच आपलं प्रेम आयुष्याच्या शेवटाप्रमाणे सुंगधितच राहावं.  
“Happy Rose Day”
 
गुलाबाचं फुल आज माझ्या प्रिय पत्नीला 
जी मला तिच्या तळहातावरच्या 
फोडोप्रमाणे जपते.”Happy Rose Day”

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

सणासुदीला बनवा खमंग पुरणपोळी! जाणून घ्या साहित्य आणि सोपी कृती

Jivati Puja Naivedya जिवती पूजनाच्या नैवेद्यात काय असावे?, मुख्य पदार्थ नक्की जाणून घ्या

Deep Amavasya Wishes Images: दीप अमावस्येनिमित्त पाठवा हे सुंदर मेसेज आणि डिजिटल शुभेच्छा!

Independence Day Recipes 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विशेष खास तिरंगा रेसिपीस

सकाळी भिजवलेले अंजीर खा आणि मिळवा ‘हे’ आरोग्यदायी फायदे; योग्य पद्धत जाणून घ्या

पुढील लेख
Show comments