suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Happy Amla Navami 2026 आवळा नवमी शुभेच्छा

Amla Navami 2026 Wishes in Marathi
श्री हरी विष्णूंच्या कृपेने 
आपल्या व आपल्या कुटुंबाच्या जीवनात 
सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो
आवळा नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
आवळ्याच्या छायेत श्रीहरींचा वास,
भक्तीने उजळून निघू दे जीवनाचा श्वास
अक्षय नवमीच्या निमित्ताने
आपणास व आपल्या कुटुंबास मनःपूर्वक शुभेच्छा!
 
आवळा नवमीच्या पवित्र दिवशी 
भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा 
सदैव तुमच्यावर राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! 
आवळा नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
आजच्या या मंगलमय दिवशी तुमच्या आयुष्यात 
सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि भरभराट येवो. 
अक्षय नवमीच्या मनापासून शुभेच्छा!
 
आवळ्याच्या वृक्षाची पूजा करून मिळो अक्षय पुण्य,
 
लक्ष्मी-नारायणाची कृपा राहो आपल्यावर निरंतर धन्य
 
आवळा नवमीच्या पवित्र पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
 
आवळ्याच्या वृक्षात साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो
या पवित्र दिवसाच्या निमित्ताने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत
आवळा नवमीच्या खूप खूप शुभेच्छा!
 
उत्तम आरोग्य, सुख आणि समृद्धीचे वरदान मिळो,
 
आवळा नवमीच्या या शुभदिनी 
आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत
हार्दिक शुभेच्छा!
 
निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि 
आरोग्यदायी जीवनाचा संदेश देणारा हा सण 
तुमच्या जीवनात आनंद घेऊन येवो
आवळा नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
अक्षय नवमीच्या या शुभ पर्वावर तुमच्या कुटुंबात 
प्रेम, शांती आणि समाधानाचे वातावरण कायम नांदो
आवळा नवमीच्या मंगलमय शुभेच्छा!
 
प्रत्येक कामात यश आणि जीवनात अक्षय सुख मिळो, 
हीच आजच्या पावन दिवशी सदिच्छा
आवळा नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
आवळा वृक्षाच्या पूजनाने तुमचे जीवन निरोगी आणि आनंदी होवो, 
तसेच घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहो. 
अक्षय नवमीच्या शुभेच्छा!
 
भक्ती, श्रद्धा आणि निसर्गपूजेचा संगम असलेल्या 
या पवित्र सणाच्या तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा!
 
आजच्या दिवशी केलेले पुण्यकर्म अक्षय फळ देणारे असते
तुमच्या जीवनात सदैव सकारात्मकता आणि प्रगती होत राहो. 
आवळा नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
श्री हरी विष्णूंच्या आशीर्वादाने तुमचे सर्व संकट दूर होवोत 
आणि आयुष्यात सुखाचा वर्षाव होवो
आवळा नवमीच्या खूप खूप शुभेच्छा!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

न्यूरोएंडोक्राइन कर्करोग म्हणजे काय? त्याची लक्षणे जाणून घ्या