Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Yoga Asanas For Hair : केस गळत आहेत का? या योगसनांचा अभ्यास करा

Webdunia
गुरूवार, 22 फेब्रुवारी 2024 (08:00 IST)
रुक्ष कोरडे केस तसेच वाढ न होणे, केस गळणे, टक्क्ल पडणे ह्या समस्या आता सामन्य झाल्या आहे. केस गळतीचे अनेक कारण असू शकतात. समान्यपणे व्यक्तीचे वय, जीवनशैली आणि चुकीचा आहारमुळे केसांचे आरोग्य बिघडते. विटामिन C ची कमी, हार्मोनल परिवर्तन, तणाव आणि मानसिक दबाव, ऊन आणि प्रदूषणामुळे केस गळतात आणि वाढ थांबते. केसांच्या वाढीसाठी आणि केस गळती थांबण्यासाठी योगासन खूप मदतगार असतात . 
 
सर्वांगासन (Sarvangasana)- या योगासनात तुम्हाला पूर्ण शरीराला सरळ वरती उचलायचे आहे. ज्यामुळे डोक्यात रक्त परिसंचरण वाढते आणि केसांना पोषण मिळते . 
 
भ्रामरी प्राणायाम (Bhramari Pranayama)-या प्राणायाम मध्ये तुम्हाला मोठया आवाजात भ्रमराप्रमाणे गुनगुनण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यामुळे मानसिक तणाव कमी होतो. आणि डोक्याच्या त्वचेला रक्तप्रवाह वाढतो. केस गळती थांबते आणि केसांची वाढ  होते. 
 
बालायाम (Balayam)- या आसनमध्ये तुम्हाला नख एकमेकांवर घासायचे आहे. यामुळे नखांची मॉलिश होते जे केसांच्या समस्या सुधारण्यासाठी फायदेशीर आहे. 
 
उत्तानासन (Uttanasana)- या आसनमध्ये तुम्हाला पाय हलवून पुढे वाकायचे आहे. ज्यामुळे डोक्याकडे रक्तप्रवाह वाढतो आणि केसांना मिळणाऱ्या पोषणमध्ये वाढ होते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

पनीर चीज कटलेट्स रेसिपी

तुम्हालाही गोष्टी आठवत नाहीत का? हे ब्रेन फॉग, असू शकते, उपचार जाणून घ्या

उन्हाळ्यात केसांची निगा राखण्यासाठी टिप्स

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हळदीचे सेवन करा, फायदे जाणून घ्या

उर्ध्वा धनुरासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे

पुढील लेख
Show comments