Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राशिभविष्य

धनु
नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. नावीण्यपू.र्ण कलाकृती मन मोहून घेतील. स्वत:च्या तसेच कुटुंबाच्या हौसेमौजे खातर चार पैसे खर्च कराल. मिळालेल्या संधींचा लाभ आपले भविष्य उज्वल करणारा राहील. आर्थिक आवक वाढेल. तीव्र इच्छाशक्ती व प्रगल्भ विचारसरणी यांतून आपल्या अडचणींवर सहजपणे मात कराल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. सुग्रास भोजनाचे बेत आखले जातील.