Wdvideo 118063

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Video Gallery

औषधांशिवाय निरोगी कसं राहाल? आयुर्वेदाचार्य सुविनय दामले यांचा खास सल्ला छोटे बदल तंदुरुस्तीचे रहस्य

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी नेमकं काय करावं? औषधांवर अवलंबून न राहता नैसर्गिक पद्धतीने निरोगी कसं राहता येईल? या खास मुलाखतीत आयुर्वेदाचार्य सुविनय दामले यांनी दैनंदिन जीवनातील सोपे पण प्रभावी उपाय सांगितले आहेत. आहार, दिनचर्या, झोप, ताणतणाव आणि आयुर्वेदाचे मूलभूत नियम यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केलं आहे. जर तुम्हाला फिट, निरोगी आणि ऊर्जावान राहायचं असेल, तर ही मुलाखत शेवटपर्यंत नक्की पाहा. #ayurveda #health #healthtips #healthylifestyle #damleuvacha #vaidya #marathihealth #naturalhealing #आयुर्वेद #आरोग्य #निरोगीजीवन #घरगुतीउपाय #healthmarathi #healthy #healthyliving #positivevibes #positiveattitude #positivity #positivethinking #ayurvedictips #ayurvedicupchar #ayurvedatips #homeremedies #ratnagiri #healthcare