डिजिटल डिटॉक्स वापरून स्क्रीनचे ॲडिक्शन टाळा, कसे जाणून घ्या

डिजिटल जगातून ब्रेक घेणे का महत्त्वाचे आहे? डिजिटल डिटॉक्सद्वारे तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी कशी घेऊ शकता हे जाणून घ्या

आपल्या जीवनाचा मोठा भाग डिजिटल माध्यमांवर अवलंबून आहे.

स्क्रीनकडे पाहिल्याने मानसिक आणि शारीरिक थकवा येतो.

तणाव आणि चिंता दूर करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे डिजिटल डिटॉक्स आहे.

याचा अर्थ डिजिटल जगातून काही काळ विश्रांती घेणे आहे.

त्यामुळे तुम्ही काही सोप्या डिजिटल डिटॉक्स टिप्सचा अवलंब करू शकता.

स्क्रीन-मुक्त टाइम टेबल सेट करा.

अशी काही ठिकाणे निश्चित करा, जसे की डायनिंग टेबल किंवा बेडरूम या ठिकाणी फोन वापरू नये

बाहेर फिरायला जा, बागकाम करा, योगा करा किंवा ध्यान करा.

स्क्रीन टाइम ट्रॅकिंग ॲप्स वापरा.

तुरटीचे हे चमत्कारिक गुणधर्म जाणून घ्या

Follow Us on :-