पावसाळ्यात किती कप चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे?

तुम्ही कधी विचार केला आहे का की दिवसातून किती चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे? पावसाळ्यात चहा पिण्याची योग्य मर्यादा जाणून घेऊया..

पावसाळ्यात वातावरण थंड आणि दमट होते, ज्यामुळे चहाची तल्लफ वाढते.

AI/ webdunia

पण जास्त चहामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

AI/ webdunia

आरोग्य तज्ञांच्या मते, पावसाळ्यात दिवसातून 2 ते 3 कप चहा पिणे पुरेसे आहे.

AI/ webdunia

रिकाम्या पोटी, झोपण्यापूर्वी किंवा जड जेवणानंतर लगेच चहा पिऊ नका.

AI/ webdunia

चहामध्ये आले, तुळस, हळद किंवा दालचिनी घालून रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.

AI/ webdunia

ग्रीन टी, हर्बल टी आणि मसाला टी पावसाळ्यात शरीराला आतून उबदार ठेवते.

AI/ webdunia

हवामानाचा आनंद घ्या पण आरोग्याचीही काळजी घ्या.

AI/ webdunia

पावसाळ्यात 2-3 कपपेक्षा जास्त चहा टाळा.

AI/ webdunia

नाश्त्यात छोले भटुरे खाण्याचे तोटे

Follow Us on :-