Dharma Sangrah

दैनिक राशीफल (17.07.2021)

Webdunia
शुक्रवार, 16 जुलै 2021 (23:57 IST)
मेष :  नकारात्मक विचारांपासून लांब रहा. लांबलेल्या कामांमध्ये यश प्राप्तिचा योग. कर्मक्षेत्रात विशिष्ठ कामांमुळे वेळ जाईल. 
 
वृषभ : मनोरंजन, उत्सव संबंधी काम होतील. सामाजिक कामात लोकप्रियता वाढेल. धर्म आध्यात्मा संबंधी मांगलिक कामे होतील.
 
मिथुन : कर्मक्षेत्रात विशिष्ठ कामांमुळे वेळ जाईल. जोडीदारा बरोबर मतभेद यात्रेत अडथळ्यांचा योग.
 
कर्क : वाहन सावकाश चालवा. मातृ पक्षाचा आर्थिक क्षेत्रात गूढ अनुसंधान योग. गुंतवणुक करू नका. कर्मक्षेत्रात साधारण अडचणी.
 
सिंह : धर्म संबंधी कामात वेळ जाईल. सामाजिक कामात, प्रवासात काळजी घ्या. रोग, ऋण, वादांपासून लांब रहा.
 
कन्या : वातावरणानुरूप आहार घ्या, तब्बेतीची काळजी घ्या. व्यापारात भागीदारीतून लाभ. भागीदारीत परिवर्तनाने विशेष लाभ.
 
तूळ : जोडीदाराशी वाद घालू नका. विवादांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग. कर्मक्षेत्रात अनुसंधानात्मक काम होण्याचा योग.
 
वृश्चिक : धार्मिक यात्राचे योग. भाग्य उजळेल. पण वायफळ खर्च करू नका. मन प्रसन्न राहील.
 
धनु : आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. पूंजी निवेशामुळे लाभ होण्याची शक्यता. आत्मविश्वास वाढेल
 
मकर : शासकीय कर्मींसाठी आर्थिक वृद्धि योग. आध्यात्मात वेळ जाईल. धार्मिक साहित्यात मन रमेल.
 
कुंभ : नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.
 
मीन : कलात्मक कामात विशेष चिंतन योग. ऋण, शत्रु, रोग यापासून लाभ प्राप्तिचा योग. विवादित निर्णय आपल्या पक्षात लागतील. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

नक्की वाचा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments