Daily Horoscope
✕

सर्वात सुंदर आणि मोठ्या किल्ल्यांपैकी एक मेहरानगढ जोधपूर

Webdunia
रविवार, 20 ऑक्टोबर 2024 (07:30 IST)
भारत वर्षाचा इतिहास खूप रोचक आणि अद्भुत आहे. भारतात अनेक प्रचीन वस्तू आज देखील भक्कम पणे उभ्या राहून इतिहासाची साक्ष देत आहे. भारतात अनेक छोटे मोठे प्राचीन किल्ले आहे. तसेच ऐतिहासिक आणि मोठ्या अश्या प्राचीन किल्ल्यांपैकी एक आहे जोधपूरचा मेहरानगढ किल्ला. अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य अशी वास्तुकला असलेला हा केला आज देखील अनेक पर्यटकांना आकर्षित करतो. 
 
जोधपूरचा मेहरानगढ राजपुतांची शान, वैभव, गौरवाचे प्रतीक मानला जातो. तसेच हा किल्ला राजपुतांच्या वैभवशाली आणि गौरवपूर्ण इतिहासाचे प्रमाण आहे. तसेच या किल्ल्याची सुंदरता राजस्थानच्या समृद्ध वारसा 
वारसा आणि अद्भुत वास्तुकलेचे उत्कृष्ठ उदाहरण आहे. 
 
मेहरानगढचा समृद्ध इतिहास- 
राजस्थानमधील जोधपुरमधील मेहरानगढ किल्ला आपले सुंदर नक्षीकाम अलंकृत रचना आणि भव्य रचनेकरिता प्रसिद्ध आहे. तसेच हा किल्ला भारतातील भारतातील प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक आहे. 
 
कमीतकमी 400 फूट उंच एक पहाडावर मेहरानगढ किल्ल्यावरून पूर्ण जोधपूर शहर दिसते. तसेच प्राचीन मेहरानगढ किल्ला पाच शतकांहून अधिक काळ राजपूत घराण्याची वरिष्ठ शाखा 'राठौर' चे मुख्यालय आहे. जोधपूरमध्ये स्थित मेहरानगढ किल्ला त्याची  प्रभावी वास्तुकला, बारीक कोरीव काम, वाळूचे दगड, भव्य आतील खोल्या आणि जाळीदार खिडक्या यासाठी प्रसिद्ध आहे. राजस्थानचा सांस्कृतिक वारसा असलेला मेहरानगढ  किल्ला, भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
 
मेहरानगढ किल्ला जोधपूर जावे कसे?
जोधपूर येथील मेहरानगढ किल्ल्याला भेट देण्यासाठी तुम्ही रेल्वे मार्ग, रस्ता मार्ग किंवा विमान मार्गाने देखील जाऊ शकतात. मेहरानगढ किल्लापासून जवळच जोधपूर जंक्शन आहे. तसेच मेहरानगढ किल्ला पासून अडीच किमी अंतरावर जोधपूर विमानतळ आहे. रेल्वे स्टेशन, विमानतळ येथून कॅब किंवा रिक्षा, खासगी वाहनाच्या मदतीने तुम्ही मेहरानगढ किल्ल्यापर्यंत पोचू शकतात. तसेच जोधपूर शहर अनेक मार्गांना जोडलेले असल्याने अनेक खासगी वाहन उपलब्ध होते.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

नवीन

अक्षय कुमारचा शत्रू यावेळी माणूस नसून एक एलियन असेल! 'समूक'चा थरारक फर्स्ट लूक प्रदर्शित झाला

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई; ५ आरोपींची तुरुंगात रवानगी, सुनेहा पंडित २१ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत

बाहुबली फेम अभिनेत्री रम्या कृष्णनने कृष्णा वम्सीसोबतच्या घटस्फोटाच्या अफवांवर मौन सोडले

जिमी शेरगिल, अध्ययन सुमन आणि प्रनूतन बहल अभिनीत ' प्यादे'चा फर्स्ट लूक प्रदर्शित

रामायण चित्रपटमधील जटायूची कथा तुम्हाला भावली असेल, तर केरळमधील जगातील सर्वात मोठी जटायू मूर्ती नक्की पाहा

पुढील लेख
Show comments