Dharma Sangrah

मलेशियातील तांजुंग बिदारा अनोखा समुद्र किनारा

Webdunia
बुधवार, 27 जानेवारी 2021 (16:18 IST)
तांजुंग बिदारा हे मलेशियातील मलक्काचा सर्वात लोकप्रिय समुद्रकिनारा आहे जो पर्यटकांप्रमाणेच स्थानिक लोकांचाही अतिशय आवडता आहे. या समुद्र किनार्‍यावर काही उपहारगृहही आहेत. ज्यात असलेल्या स्पामद्ये आपण आपला थकवा दूर करू शकतो. इथल्या एका उपहारगृहाबाहेर एक संगीतमय करांजंही आहे. संगीताच्या तालावर नाचणार्‍या या कारंजाच्या जलधारा पाहून मन प्रसन्न होतं. 
 
मलक्कात खाडीच्या काठावर एक नवीन वोटर फ्रंट तयार केला जात आहे. येथे 12 कोटी रुपये खर्च करून एक अत्याधुनिक भव्य मशीद बनवली आहे. तिचं नाव आहे, मशीद सेलात मलक्का. इते कापांग क्लिंग नावाची एक जुनी मशीदही आहे. जी इ.स. 1748 मध्ये बांधली गेली आहे. दुरुन पाहता ती एखाद्या चिनी पैगोडाप्रमाणे भासते. 
 
मलक्काचं आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे एअर केरोह पार्क. ज्यात मोठ्या काळजीपूर्वक छोटा मलेशिया बनलेला आहे. यात आपल्याला या देशाच्या सर्व 13 राज्यातील वेगवेगळ्या पद्धतीची घरं पहायला मिळतात. लघू मलेशियाच्या जवळच मलक्काची प्रसिद्ध फुलपाखरांची बाग आहे. आय ऑफ मल्लका सुद्धा या शहराचं प्रमुख आकर्षण आहे. हे जगातील सर्वात उंच चक्र आहे. या चक्रातून बारा मिनिटं वरखाली फिरताना मलक्का शहराचं मनमोहन दर्शन होतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सलमान खानने निसर्गाच्या सानिध्यात निवांत क्षणांचा आनंद घेतला; फोटो व्हायरल

"मी माझे एग्स फ्रीझ केले..." 'मिमी'च्या शूटदरम्यान क्रिती सेनॉनने घेतला मोठा निर्णय

सुनीता आहुजाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, मुलगा यशवर्धनसोबत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीतील अडचणींबद्दल सांगितले

लॉकअप २' मधून बाहेर पडली गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा

सर्व पहा

नवीन

अभिनेता गोविंदा या चित्रपटाद्वारे पुनरागमन करणार

अनुपम खेर-नसीरुद्दीन शाह वाद; ६ वर्षांपूर्वीच्या व्हिडिओमुळे पुन्हा वादाची ठिणगी पडली, अभिनेते म्हणाले...

तमिळ स्टार आर्यावर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचे आरोप

"निसर्गाची शांत कुशी: कसौली हिल स्टेशन!" हिमाचल प्रदेश

गदर २' नंतर सनी देओल पुन्हा एकदा लाहोरमध्ये धुमाकूळ घालणार

पुढील लेख
Show comments